Om Navnath

MachindranathMachindranath   मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ (जीवनकाळ: इ.स.चे ९ वे शतक - इ.स.चे १० वे शतक)...

Readmore

navnath.info Rss

Stotra

Posted by Anand | Posted in Navnath | Posted on 11-04-2012

0

नवनाथ स्तोत्र

!! गोरक्षजालंदरचर्पटाश्य अडबंगकानिफमच्छिंन्द्रराद्दा
चौरंगीरेवानकभत्रिसज्ञा  भूम्यांबभूर्वुनवनाथ सिद्धा !!

Machindranath

Posted by Anand | Posted in Navnath | Posted on 19-03-2012

0

Om Machindranath

 

मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ (जीवनकाळ: इ.स.चे ९ वे शतक – इ.स.चे १० वे शतक) नवनाथांपैकी एक सिद्ध, योगी होते. ते गोरक्षनाथांचे गुरू होते. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ ही गुरू-शिष्य द्वयी हठयोगाचे प्रवर्तक असल्याचे मानले जाते. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणार्‍या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणार्‍या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. हिंदूबौद्ध या दोन्ही धर्ममतांच्या सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणार्‍या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.>

 

स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटा, औरंगाबाद, महाराष्ट्र

Shri Ganesh

Posted by Anand | Posted in Featured | Posted on 18-03-2012

0